#आमचाडेबकॉन्फ

minidebconfindia@poddery.com

यावर्षी 22 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2021 दरम्यान डेबकॉन्फ (DebConf) ऑनलाईन होत आहे.

डेबकॉन्फ 21 आपल्याला आपल्या स्वतःच्या भाषेत आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलणी / कार्यक्रम सादर करण्याची एक सुवर्ण संधी देते. आम्ही कोणत्याही डेबियन किंवा FLOSS संबंधित विषयावरील प्रस्तावांना आमंत्रित करतो.

हिंदी , कन्नड, मल्याळम, मराठी आणि तेलगू यापूर्वीच सूचीबद्ध केलेल्या भाषा आहेत. आपल्याला इतर कोणत्याही भारतीय भाषेत सादर करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया srud@debian.org वर मेल पाठवा.

20 जून, रविवार आधी https://debconf21.debconf.org/talks/new/ वर आपले प्रस्ताव सादर करा.

अधिक माहितीसाठी: https://debconf21.debconf.org/cfp

#DebConf21GoesDesi #debconf21 #debian #debianIndia #freesoftware #DebConf #आमचाडेबकॉन्फ